फार पूर्वी म्हणजे 350 वर्षांपूर्वी असा एक राजा जगाच्या पाठीवर म्हणजेच महाराष्ट्रात जन्मला ते म्हणजे॥ छत्रपती शिवाजी महाराज ॥ चाणाक्ष , सक्षम , हीमतवादी , हुशार , तेजोमय , प्रामाणिक , स्त्रीआदर करणारा , भेदभाव न करणारा , उत्तुंग असे गडकिल्ले बांधणारा , सर्व जनतेचं रक्षण करणारा , शांत पन निर्भय स्वभावाचा , कार्य स्तुती करणारा , सन्मान करणारा , संतांचा आदर करणारा , विचार करून निर्णय घेणार , ज्येष्ठांचा सल्ला घेणारा , काळोख्या रात्रीला सुध्दा भेदून पार करणारा , सर्व फीतुराणा सळो कि पळो करून सोडणारा , एक निश्चय , मोडेल पन वाकणार नाही हें जगाला सांगणारा , सर्व विद्येमधे पारंगत , ज्ञानी , दूर द्रुष्टिकोन , सदा सावध असणारा , झाडाण्चे महत्व सांगणारा , उत्तम विज्ञानात शोधक असलेला , आपन जो देव मानतो त्याला देवराया बनवणारा , तुम्हा आम्हा सर्वांचे महाराष्ट्रचे आराध्य दैवत ॥ श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ???