The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
कावळ्या उर्फ कैवल्य गडावरचे टकमक टोक ....रायगड +पुणे
सम्पूर्ण आयुष्य या ?? तिरंग्याचे रक्षण करेन ....
jidd ani fhakt jiddch tumchi olkha jagala karun devu shakte..jyachyat himmat tyalach kimmat
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर , माझ्या राजाचे नाव गाजतय गड किल्यांच्या दगडावर ?
स्वराज्याचा मानाचा तुरा
फार पूर्वी म्हणजे 350 वर्षांपूर्वी असा एक राजा जगाच्या पाठीवर म्हणजेच महाराष्ट्रात जन्मला ते म्हणजे॥ छत्रपती शिवाजी महाराज ॥ चाणाक्ष , सक्षम , हीमतवादी , हुशार , तेजोमय , प्रामाणिक , स्त्रीआदर करणारा , भेदभाव न करणारा , उत्तुंग असे गडकिल्ले बांधणारा , सर्व जनतेचं रक्षण करणारा , शांत पन निर्भय स्वभावाचा , कार्य स्तुती करणारा , सन्मान करणारा , संतांचा आदर करणारा , विचार करून निर्णय घेणार , ज्येष्ठांचा सल्ला घेणारा , काळोख्या रात्रीला सुध्दा भेदून पार करणारा , सर्व फीतुराणा सळो कि पळो करून सोडणारा , एक निश्चय , मोडेल पन वाकणार नाही हें जगाला सांगणारा , सर्व विद्येमधे पारंगत , ज्ञानी , दूर द्रुष्टिकोन , सदा सावध असणारा , झाडाण्चे महत्व सांगणारा , उत्तम विज्ञानात शोधक असलेला , आपन जो देव मानतो त्याला देवराया बनवणारा , तुम्हा आम्हा सर्वांचे महाराष्ट्रचे आराध्य दैवत ॥ श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ???
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser