वैचारिक शोध...
या संकल्पनेचा विचार करताना मनुष्य हा विचार कसा करतो यांचा दाखला म्हणून त्याच्या बोलण्याचा निदैशक कामात येतो..
देशात अनेक विचारधारा असतात .व त्या असायला हव्यात .त्यामागील कारण मनुष्यजातीतील वैचारिक भिन्नता!
वैचारिकधारा असल्या तरी त्याचा फायदा अवश्य होतो ! जसा उजवा विचार आपलं धकवतो ! तस डावा विचार समाजाच्या मागण्यांकडे झुकावतो !
जर विचारधारा नसल्या तर हुकमशाहा उत्पन्न झाले असते. त्यामुळे विचारधारा आवश्यक असतात. वैचारिकता व सहिष्णुता समजून घेणं गरजेचं आहे..
विचारधारा या सहिष्णुता धरून असल्या पाहिजे .
प्रत्येक देशात तसेंच प्रत्येक विचार त्याचा वैचारिक गटात समाविष्ट असतात.प्रत्येकाचा विचार हा स्वतंत्र असतो .
दोन्ही विचारधारा या प्रत्येक राष्ट्रात असतात व त्या असायला हव्यात !कारण उजवी धारा वाढली कि डाव्या धारा त्यांना कंपन करते.
दोन्हीच्या चांगल्या विचारधारेचा गुणांचा पगडा राष्ट्रवादाचीभरणी करत असते..
??..जय हिंद ..जय भारत ..??
(व्यक्तिगत मत )