###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
जाता पंढरिसी सुख वाटे जीवा |
आनंदे केशवा भेटताची ||१||
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी |
पाहिली शोधूनी अवघी तीर्थे ||२||
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार |
ऐसे वैष्णव दिँगबर दावा कोठे ||३||
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक |
ऐसा वेणुनादी काला दावा ||४||
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर |
ऐसे पाहता निर्धार नाही कोठे ||५||
सेना म्हणे खुण सांगितली संती |
या परती विश्रांती न मिळे जीवा ||६||
? एकादशी निमीत्य हार्दिक शुभेच्छा ?
?रामकृष्ण हरि?
? मच्छिंद्र माळी औरंगाबाद
9823615747