good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good bites

#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
आजचा शब्द##संचित_
###संचित_माझे मजला कळेना ।
तुजविन रामा मज कंठवेना । ।

#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
*हरणाचा पळण्याचा वेग ताशी ९०किमी तर वाघाचा ६० किमी तरीपण वाघ हरणाची शिकार करतो. कारण हरणाच्या मनात भिती असते कि आपण वाघापेक्षा कमजोर आहोत व हि भितीच त्याला वांरवांर मागे पाहण्यास भाग पाडते .त्यात त्यांचा वेग व मनोबल कमी होते .तो वाघाची शिकार होतो* .
*कोरोनाच पण तसच आहे. कोरोना पेक्षा आपली रोग प्रतिकार शक्ती किती तरी पटीने जास्त असताना केवळ भितीमुळे आपल मनोबल व वेग कमी झाला.परिणामी काही मृत्यू झाले. तेव्हा घाबरू नका.*

*"FIGHT AGAINST CORONA ".*

My silence is not my #weakness it simply means that I don't want to argue with you.
#Good morning

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
#विलक्षण
" संतांचा अवतार कार्य ##विलक्षण व वैशिष्टयेपूर्ण आसते.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति |
देह कष्टविती पर उपकारे || "

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
" जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति |
देह कष्टविती पर उपकारे || "

#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
" मातृभारती परिवारास एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ! "

#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
#अस्मानी
" सद्गुरु सारखा असता पाठीराखा | इतराचा जोखा कोण करी ||" असे जग्द्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात ते अगदी खरे आहे. ज्याच्या शिरावर गुरुंचा वरद् हस्त आहे त्याचे कोठलेही ##अस्मानी अगर सुलतानी संकट काहीही बिघडऊ शकत नाही.
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

#####good Afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
" आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व मातृभारती परिवारास हार्दिक शुभेच्छा ! "