good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good bites

#good morning 🌞🌞🌞

मातृभारती परिवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
" जय हनुमान " " जय श्रीराम "

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
" आजचा शब्द ##_शांततापूर्ण "

#शांततापूर्ण
" मित्रांनो आपण भारतिय .आजपासून लाॕकडाऊन मोठ्या प्रमाणात शिथील झाले तेव्हा आपण सर्व मन ##_शांततापूर्ण होऊन एकाग्रतेने , एकदिलाने पुन्हा प्रतिज्ञा " करु या ... !

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
" शुभ सकाळ "
मराठी ब्लाॕग नं. १ " प्रतिज्ञा "
-----------------------

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
आजचा प्रतियोगिता शब्द ##_पुढे मराठी विभाग.
" आज एकादशी , उद्या व्दादशी , दिवस ##पुढे_पुढे जात असतात. अन त्याबरोबरच प्राण्याचं (माणसात) आयुष्य मात्र क्षणाक्षणाने घटत असते."

#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
"जेवनात मीठ नसले सपक बनते तव्दत जीवनात थ्रील नसले तर जीवन निरस होते."