Marathi Quote in Motivational by Shivraj Bhokare

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

माझी प्रेरणादायी मराठी डायरी "आत्ममग्न मी" आधीच प्रकाशित झाली आहे. जर तुम्ही अजून ती वाचली नसेल, तर एकदा नक्की वाचा.

ही फक्त शब्दांची मांडणी नाही, तर स्वतःला शोधण्याचा, स्वतःशी संवाद साधण्याचा आणि आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

जर तुम्ही ती आधी वाचली असेल, तर तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि अजून वाचली नसेल, तर आजच "आत्ममग्न मी" सोबत हा प्रवास सुरू करा.

–शिवराज भोकरे...🙏..

Marathi Motivational by Shivraj Bhokare : 112029669
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now