बंधने
स्वताचे स्वप्न जगायला गेलो
घरचांची स्वप्न पुढे आल
घरचांची स्वप्न पूर्ण करताना
माझी स्वप्न मरून गेली
आकाश स्पश्य्याचे होते मला
सावली जमीन धरून राहिल
सर्वाचा विचार करताना
माझी स्वप्न राहून गेली
स्वप्न पाहताना नव्हती बंधने
स्वप्न साकारास गेलो बंधने आली
बंधनानवर करूनी मात पढे जायचा विचार केला
समाजकंठक हात धूवून मागे आली