चौथी माळ
रंग पिवळा ऊर्जा शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक
माता जगत जननी कुष्मांडा रूप
सृष्टीच्या आरंभी ना पृथ्वी ना सूर्य अस्तित्वात नव्हत, त्या अंधाकारातून तेजमय आदिशक्ती प्रकट होऊन कुष्मांदा (ऊर्जा)रूपाने ब्रम्हांड निर्मिती केली..
- Archana Rahul Mate Patil