निसर्गाच्या कुशीत बसलं की सगळं दुःख दूर होतं. डोंगर, नदी, झाडं—हे माणसाला कुठलीही उपदेश न देता सत्य शिकवतात. निसर्ग म्हणजे शांततेचं एक अव्यक्त श्लोक.

by Fazal Abubakkar Esaf
Village - Vaibhavwadi ( Kokan)

Marathi Blog by Fazal Esaf : 111995358

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now