बालपणाच्या खिडकीतून दिसलेलं आकाश कायम मोठं असतं. छोट्या पावलांना तेव्हा पृथ्वीही मोठी वाटते. खेळण्यातलं जग जास्त खरं...बालपण परत येत नाही, पण आठवणींमध्ये ते सदैव जिवंत राहतं.

by Fazal AbUbakkar Esaf
Village- Vaibhavwadi ( Kokan)

Marathi Quotes by Fazal Esaf : 111995357

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now