स्त्री म्हणजे केवळ नाती नाहीत. ती आई आहे, प्रेयसी आहे, मुलगी आहे—पण याच्या पलीकडे ती स्वतः आहे. तिच्या अस्तित्वाला जेव्हा नाव मिळतं, तेव्हाच समाज खरं स्वातंत्र्य ओळखतो.

by Fazal Abubakkar Esaf
Village - Vaibhavwadi ( Kokan)

Marathi Blog by Fazal Esaf : 111995356

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now