विरहाची वेदना शरीराच्या नसांमध्ये उतरते. ओठ हसतात पण डोळे सतत पावसात भिजतात. जग पुढे धावतं पण हृदय तिथेच थांबतं—जिथे शेवटचं भेट झालं होतं. विरह म्हणजे काळाची कैद.-Fazal Abubakkar Esaf - Vaibhavwadi. - Kokan

Marathi Quotes by Fazal Esaf : 111995353

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now