तुजवाचून रिकामं आकाश वाटे,
प्रत्येक ताऱ्यांत तुझीच ओळख दाटे.
हृदयाच्या शांत झऱ्यातून वहातं गीत,
तुज शोधताना जीवनच बनतं प्रीत.
- Fazal Esaf

Marathi Shayri by Fazal Esaf : 111978735

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now