नजरेसमोर उजेड असतो, पण आत अंधार पसरलेला,
मन कोरडं, पण डोळ्यांत सागर उफाळलेला.
श्वास चालतो, पण जीव जणू थांबलेला,
हे जीवन—एक मौन आरडाओरडा.
- Fazal Esaf

Marathi Shayri by Fazal Esaf : 111978728

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now