धुक्याच्या पदराआड उन्हाची लाज,
कळ्यांच्या स्पर्शात मृदुता साज,
डोंगर-दऱ्यांची लकेर नभी जाई,
निसर्गाची कविता मनाशी गुज सांगते.
- Fazal Esaf

Marathi Poem by Fazal Esaf : 111978351

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now