नाश्ता टाईम..

तीळ लावलेले खमंग
भाजणीचे वडे
कैरीचा सॉस
आणि सोबत
घरच्या आंब्याच्या सुवासिक केशरी रसदार गोड फोडी
घरच्याच कर्दळीच्या पानावर...😋

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 111978227

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now