यातना प्रेमाच्या
तुझ्या डोळ्यांत मला जग दिसतं
तुझ्या हास्यात मला स्वर्ग दिसतो
तू माझ्या जीवनाचा अर्थ आहेस
तू माझ्या स्वप्नांची राणी आहेस
पण कटू सत्य हे की तू माझी नाहीस
तुझ्या आठवणींनी मला जिवंत ठेवलं
तुझ्या स्वप्नांनी मला स्वप्नाळू बनवलं
तू माझ्या जीवनाचा भाग होतीस