Marathi Quote in Religious by Om Mahindre

Religious quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

तुझ्या चरणीया देवा माझे जीवन जाई |
तुची माझा पाठीराखा आणि तुची माझी आई ||
देवा तुझ्या कारणे आहे माझ्या कडे सर्व काही |
मेल्या नंतर रे देवा नेता येत नाही काही ||
नातीगोती मागे राहतील देवा तुची माझा सोबती |
स्मरणी तुझे नाव हे जग सारे येते जिंकती ||
प्रभु नामाच्या कृपेने जीवन माझे बदलून गेले |
हरि नामाच्या गजरात मीची हरवून गेलो ||
तुझ्या चरणीया देवा माझे जीवन जाई |
तुची माझा पाठीराखा आणि तुची माझी आई ||

Marathi Religious by Om Mahindre : 111899668
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now