*"बारीक सारीक गोष्टी"* विक्रीसाठी उपलब्ध...
लॉकडाऊनच्या या काळात घरात बसून बोअर झालेल्या छोट्या दोस्तांसाठी चपराक प्रकाशन पुणे यांनी आणला आहे मनोरंजक आणि अनमोल वाचन ठेवा..
*"बारीक सारीक गोष्टी"- बालकुमार कथासंग्रह*
लेखक - शिरीष पद्माकर देशमुख
या संग्रहात आहेत लहानांसह मोठ्यांनीही आवर्जून वाचाव्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी.
*"वाचनमूल्य- ९९ रूपये केवळ "*
संपूर्ण आर्ट पेपर आणि क्राऊन साईजमध्ये असलेले हे देखणे पुस्तक बालकांना सहजपणे हाताळता येईल असे आहे .
आपली मागणी आजच नोंदवा.
संपर्क क्रमांक - 70572 92092
चपराकची पुस्तके तुम्ही आॅनलाईन मागवू शकता तेही एका क्लिकवर. Chaprak.com ">
Chaprak.com ला भेट द्या.
' बारीक सारीक गोष्टी ' भारतात कुठेही मागवा किंमत + 30 रूपये टपालखर्चात.
चपराकची 300 रुपयांपेक्षा अधिक किमतीची पुस्तकं मागविल्यास टपालखर्च लागणार नाही.
*'बारीक सारीक गोष्टी'* च्या दहापेक्षा जास्त प्रती खरेदी करा आणि मिळवा चाळीस टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट.
आजच संपर्क साधा -
चपराक प्रकाशन, पुणे.
मो. 70572 92092
Chaprak.com ">
Chaprak.com