.कोणी तरी असावं
आपल्यावर भरभरून प्रेम करणार
आपल्याला जीवापाड जपणार
आपली काळजी करणार
कोणी तरी असावं
आपल्याला समजून घेणार
आपल्या स्वप्नाना ना मजबूती देणार
मनाला खणk र बनवणार
कोणी तरी असावं
आपल कौतुk करणार
आपल्याला दाद देणार
कोणी तरी असावं
आपल्या वर विश्वास असणार
आपल्या कडे आधार म्हणून पाहणार
आपल मन मोकळ करणार