आज मातृदिन, देवाला प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहचणे शक्य नसते म्हणून त्याने 'आई' या दैवताची योजना यासाठी केली असावी! माणसाच्या जीवनात आईचे स्थान देवाइतकेच किंबहूना देवापेक्षाही महत्वाचे असते!
या मातृदिनाच्या निमित्ताने जगातील सर्व मातांना मन:पूर्वक शुभेच्छा!
चला आज ऐकवतो माझी एक कविता...
तुझ्याविना आई...
https://youtu.be/dGLUbAx2QJg