Marathi Quote in Thought by ️V Chaudhari

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#बनावट
मान्य काही लोकं बनावटी असतात,
त्याच्या मुळे नेहमी चांगले लोक फसतात.
त्यांच्या हसन्यात बनावट, त्यांच्या रडण्यात बनावट,
पण त्यामुळे बनते आपल्यात भीतीचे सावट.
म्हणून चांगली मानस ही बनावटी असेल वाटत,
त्यांचं गोड बोलण ही आपल्याला कुठेतरी टोचत.
विश्वासाची आपल्या बघतात ते वाट,
वाट बघून शेवटी मग जातात आपल्यापासून लांब.
✒️®Vएल©™

Marathi Thought by ️V Chaudhari : 111415072
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now