स्वतः च्याच जगात मी इतका व्यस्त झालोय की मी इतरांना वेळ देतो का, मी स्वार्थी आहे का, मी लोभी आहे का, दुसर्यांनी दिलेला शब्द पाळतो का,मी आत्ता जे काम करतोय त्यात समाधानी आहे का, माझ्यावर कोणी प्रेम करतं की नाही, मला आयुष्यात नेमकं काय करायचंय? याची पृच्छा प्रत्येकाने स्वतः च्या मनाशी केली पाहिजे.
@hrishkik_j
#पृच्छा