Marathi Quote in Poem by Gauritanaya Shinde

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🕰 वेळेची जादू 🕰

काळाच्या ओघात असा मांडला खेळ
जगात एकाचीच किंमत ती म्हणजे वेळ

श्रीमंत वा गरीब, श्रेष्ठ वा कनिष्ठ
या वेळेमुळेच सारे बनले निष्ठ

या वेळेच्या जाळ्यात जसे आपण गुलाम
काय जादू केली या वेळेला सलाम

वेळेला दिले महत्त्व एकच मानले तत्व
म्हणूनच वेळ बनली जीवनाचे सत्व

वेळच राम आणि वेळच शाम
वेळेत आराम आणि वेळेतच काम

तोडून सारे बंधने मोडुन हा खेळ
एकच दिवस जगू भुलून ही वेळ.

Marathi Poem by Gauritanaya Shinde : 111400467
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now