पिंजऱ्यात अडकलेल्यांची व्यथा आज तुला समजली असेलच रे माणसा...तुमच्या इमारतींच्या जंगलात श्वास गुदमरतोय आमचा.. कधी आम्ही तुमच्या रस्त्यात येतो शोधत एक शांत निवारा, कुठेच सापडत नाही गारवा आणि निवांत विसावा.. तुझ्या पेरलेल्या जाळ्यात बघ तू स्वतःच अडकशील एकदा.. सुरुवात झालेय शेवट होऊन देऊ नकोस, वेळ अजूनही आहे निसर्गाचा ऱ्हास होऊ देऊ नको, नाहीतर तुझ्यावर आम्ही फक्त हसत बसू आणि तू कायमचा अडकशील पिंजऱ्यात.....
#वन्य