👁👁
*भारतातील ( वास्तविक ) नैसर्गिक आश्चर्य....*
*इतर आजारांचे पेशंट गायब कसे झालेे?*
सध्या ‘कोरोना’मुळे सरकारी हॉस्पिटल्स सोडले तर इतर सर्व हॉस्पिटल बंद आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये नेहमी दिसणार्या पेशंटच्या झुंडी, ओसंडून वाहणारे वॉर्ड, ओ.पी.डी.च्या रांगा, मेडिकल दुकानांमधील गर्दी... सारे काही थांबले आहे. दवाखाने किंवा पेशंट कुठे गायब झाले? गायब वगैरे काही झालेले नाहीत. कुणी पेशंटच नाही सध्या!
#आश्चर्य