उदय अस्त हे सुर्यतार्याच्याबाबतीत जेव्हढ्या प्रकर्षाने जाणवते. त्यामागे नैसर्गिक क्रियाचलाचा भाग आहे.
सिनेतारकांच्याबाबतीत मात्र उदय अस्त हा वेगवान असतो.
नम्रता विरुध्द गर्विष्ठपणा हा उदय अस्त ठरवतो.
विस्मृतित गेलेले अनेक कलाकार आज अक्षरक्षः एका वेळेच्या जेवणाला मुकतील अशी परिस्थिती आहे.
#उदय