माणूस कोणत्या गोष्टी चा घमंड करतो कळत नाही कधी कधी ...साधं सरळ आयुष्य का नाही जगता येत त्याला..प्रत्येक गोष्टींची हांव का असते माणसाला ...म्हणजे माला ती अमकी गोष्ट मिळाली असती तर किती बरं झालं असतं..किंव्हा काही गोष्टी मनासारखं नाही झालं तरी किती तो त्रास ...त्या साठी आटापिटा ...
आपल्या भारतात भगवतगीता खूप मानतात ...आज ही त्यातील प्रत्येक गोष्टींचा बाहेरच्या देशात खूप रिसर्च सुरू आहे ...त्यातील त्या भगवंतगीते चा सार मनाला खूप भावला आणि पटला ही
गीता -सार
जो हुआ वह अच्छा हुआ ...
जो हो रहा है ...वह अच्छा हो रहा है !
जो होगा ...वह भी अच्छा होगा !
तुम्हारा क्या गया ...जो तुम रोते हो ??
तुम क्या लाये थे..जो तुमने खो दिया ???
तुमने क्या पैदा किया ..जो नष्ट हो गया ??
तुमने जो लिया ..यही से लिया ;
जो दिया ..यही पर दिया ;
जो #आज तुम्हारा है ..कल किसी #और का था
#परसो किसी और का होगा !
#परिवर्तन_ही_संसार_का_नियम_है !
त्यामुळे जेव्हा कर्म चांगल असत तेव्हा फळ ही चांगलंच मिळत
कोणा बद्दल वाईट चिंतायँच नाही ..कोणाचं वाईट पहायचं नाही सगळं चांगलंच होत ...
आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची फक्त काळजी घ्यायची ...राग लोभ घ्रूना याचा आयुष्यात काही उपयोग नाही ...प्रेमाने आणि चांगल्या विचारांनी जग जिंकता येत ...बरोबर नां