मित्रा पाऊस आलास अखेर,
वाट बघत होतो तुझी कित्येक दिवस,
तू आला आणि सगळं आसमंत तुझ्या येण्याने गार झालं.....
तुझ्या त्या पहिल्या थेंबांनी मातीतला तो सुगंध हवेत दरवळला,
तुझ्या पहिल्या थेंबांनी चेहऱ्यावर पडताच मन माझं मोकड झालं..
तुझ्या येण्याने जागले नद्या,
डोंगर-दऱ्या पुन्हा,
सार आसमंत नव्याने फुललेलं पुन्हा......
तुझ्यात भिजायला तुझ्या सोबत भटकायला ते नदी, तळे, डोंगर, कपारी, गावतिल-शेतीतिल वाटा सोदायला....
तुझ्यात हरवायला पुन्हा मी मोकळा......
पाऊस तू आलास अखेर सोबतीला....
निगुया परत सह्याद्रिला,
राहलेला वाटा हुड़कायला......🖋️❤️