Marathi Quote in Poem by Khushi Dhoke..️️️

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

काय असते ही रात्र,
भान नसतो मलाच माझा काडीमात्र...

का होतो मी माझ्याच स्वप्नांत धूसर,
असतो नेमका हा कुणाचा असर?...

असेलही कदाचित कुणी येणारा,
पण, का थांबत नाही कधीच कुणी प्रेम करणारा...

का असतो मी असा बेभान,
की, समोरचा रस्ताही मला वाटत नाही सुमसान...

नसतो कुणी सोबती प्रवासात,
मग सांगा बघू कोण येईल माझ्या स्वप्नात...?

अशी माझी एकांत अवस्था या रात्रीने केली,
का ही रात्र अशी मनाला बोचू लागली...



😊खुशी ढोके😊

-Khushi Dhoke..️️️

Marathi Poem by Khushi Dhoke..️️️ : 111684040
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now