शुभं कुरु तु कल्याणं आरोग्यं धनसंपदा |शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |दिव्यला देखून नमस्कार || १ ||तिळाचे तेल कापसाची वात |दिवा जळो मध्यान्हरात |दिवा लावला देवांपाशी |उजेड पडला तुळशीपाशीं |माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २||ऐक लक्ष्मि बैस बाजे |माझे घर तुला साजे |घरातली पीडा बाहेर जावो |बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते || ४ ||अधि