#Luck
कितीदा पहाटे तुला स्मरावे कितीदा ह्या मनाला बोलत रहावे, ओल्या डोळ्यांतले पाणी कितीदा सांगावे नशिबी न तु माझ्या तरी अंतरी माझ्यास रहावे, मनाच्या गतीने भेटायला यावे प्रेम हे आपले असे असावे ह्रदयाशी लागता भरभरुन रडावे प्रेमात स्वत:ला हरवुनी जावे राधाकृष्ण ही दोघांना घ्यायला ही यावे अापल्यास ते समावुनी घ्यावे ह्या रोशन जीवाला समजून तू घ्यावे दुरवर तू असता माझ्या जवळच रहावे.
राधे राधे...,
"तुझ्या विना ~ कोणी ही नही"
कवी : सी एस रोशन!