Marathi Quote in Blog by Rudresh Kapadi

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

बाबा...
किती सुंदर शब्द आहे बाबा ह्या दोन शब्दमध्ये सारं जग धडलेलं असतं. कारण बाबा आपलं प्रेम कधी व्यक्त करतं नसतात पण ते आपल्या मुलाला मनापासून प्रेम करतं असतात. ते रागावतात, पण त्या रागात सुद्धा त्यांची जी माया असते, प्रेम असतं ते कधी कधी काही मुलांना समजत नाही पण बाबा मात्र प्रेम करायचे कधी सोडत नाही. जीवनात पैसा, मित्र, घर नसलं तरी चालतं पण बाबांची साथ, त्यांचं प्रेम कायम हवाय. तुम्ही विट्टलचा मंदिरात आशाडीला न गेला तरी चालेल पण आपल्या बाबांशी दोन शब्द गोड बोला शाक्षात विट्टल तुम्हाला त्यांच्यात दिसेल.

Marathi Blog by Rudresh Kapadi : 112033036
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now