Marathi Quote in Poem by Pooja Kadam

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

रिकामा झाला, हा मनाचा मखर आता..शिव माझा मंदिराचा गाभारा सोडून ,सती ला निरोप देऊन दूर प्रवासी निघाला.. जाताना दूर त्याला पाहून हा जीव कासावीस झाला तरी देखील शिवाला माझ्या जीवाचा हाल मुळीच दिसेनासा झाला ... व्याकुळ झाली ही सती आता त्याच्या शिवाय कारण सती चा शिव आता कठोर झाला दिसेनासा झाला आता भाव त्याला माझ्या मनीचा एवढा का तो माझ्या जवळून दूर गेला ...💗

Marathi Poem by Pooja Kadam : 112023807
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now