वेळ असता जपायला शिक
माणूस भेटता बोलायला शिका
माणसं असता जपायला शिका
भावना असताना सांगायला शिका
प्रश्न असता उत्तर शोधायला शिका
माणूस म्हणून एकदा बोलायला शिका
आवड असता बोलायला शिका
आणि वेळ निघून गेल्यावर रडत राहण्या पेक्षा एकदा प्रश्नांची उत्तरे शोधायला शिका समजणार नाही कोणाला तुझी ही व्यता
म्हणून सांगतो एकदा माणमोखळ करून रडण्या अगोदर आपल्या मनातलं समोरचाला सांगायला शिका
वेढ्या आहेत या शब्दांच्या व्यथा एकदातरी समजून सांगायला शिका
मी म्हणतो म्हणून नाही तर स्वतःच्या मनातलं ओळखून आणि एकदा माणमोखळ बोलायला शिका एकदा माणमोखळ बोलायला शिका
शब्दांचामी शब्द वेढा अर्थात गुंतल्या भावना सऱ्या
एकदातरी वेळ काढू वाचून काढा शब्दांतल्या भावना साऱ्या
सांगत नाही भावना डोळ्यांची तपासणी चालू आहे भोळ्या मनाची
एकदा वेळ काढून नक्की येईंन सांगायला
कथा या भोळ्या मनाची
गोंधळून जाऊ नकोस शोधता वाट भविष्याची
निर्णय घेताना ऐकून घेरे भावना या मनाची
समजावणार नाही शब्दांची माया पण वेळोवेळी आठवेन
एकदा माणमोखळ करून बोलण्याची संधी
मीही एकदा पकडेन
जाऊन देणार नाही मी या वेळेची संधी
आठवण झाल्यास सांगेन तुला
अडकून मला शब्दांचा जाळ्यात मनमोहन कवितेचा ओळींमध्ये येईन मी भेटायला घेउनी शब्द वेढे घेउनी शब्द वेढे