Wating from approval aale आहे
रात्र गेली, पहाट उगवली
स्वप्नांच्या वाटेवर मी चाललो ,
वेदना पुसून ,आशा धरून,
नवा दिवस पुन्हा गाठतो .

संघर्ष माझा साथी झाला,
विश्वास मनात रुजला,
माणुसकीच्या या प्रवासात
नवा आत्मविश्वास सापडला .

Marathi Poem by Yash Awchar : 112002005

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now