देवा तुझे किती
देवा तुझे किती । सुंदर आकाश सुंदर प्रकाश । सूर्य देतो

सुंदर चांदण्या । चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर । पडे त्याचे

सुंदर ही झाडे । सुंदर पाखरे किती गोड बरे । गाणे गाती

सुंदर वेलींची । सुंदर ही फुले तशी आम्ही मुले । देवा, तुझी

Marathi Poem by krantikumar patil : 112000730

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now