सर्वांना रक्षाबंधन शुभेच्छा💐
***********************
दादास राखी बांधते ताई
या प्रेमातून नाही होता येत
कधी कुणा उतराई..
बहीण-भावाच्या नात्याचे
हळवे भावुक गोड प्रतीक
राखीचे भाव बंधन आहे ..
जपणे आहे नाते मनातून
हेही एक नाते बंधन आहे...
*******
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342