चारोळी- सांजवेळ
****
मन असतो गुंता भावनांचा
त्यास आवडे भावनांचे खेळ
विरहाचे क्षण नकोसे वाटे
नको नको व्याकुळ सांजवेळ ।
*****

Marathi Poem by Arun V Deshpande : 111989933

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now