..तो ....*
..तो मला खुलवतो ...तो मला रिझवतो ....
..माझ्या '..आसपासच ."सदा ,..राहू पहातो ..!
.माझ्या "रुपाची "त्याला असते नजर ....
..माझ्या गुणांची फक्त ..त्याला "कदर"..!
..डोळ्यात त्याच्या "स्वप्न "माझेच तरळते ...
..सांगायची गरज नसते उत्तर "नजरेतच "मिळते !
.."चंद्र ;''असतो ..त्याच्या मनात ..
..चांदणे शीतल माझ्या "तनात "
..त्याचे माझे "नाते " एक प्रश्न मनात ..
..कशी सांगू त्याची "जवळीक "साऱ्या जनात .??..
...............................वृषाली ..