एक विचार
अब्जावधी ग्रह तारे या आसमंतात आहेत तसेच अब्जावधी प्राणी, माणसे या पृथ्वीवर आहेत, हिंदू धर्मा नुसार ह्यानी अनेक जन्म घेतलेत आणि घेणार आहेत कोण जाणे तुम्ही कधी कोणाचे प्रिय, नातलग, शत्रू होतात किती योगायोगाने तुम्ही या जन्मी भेटलात मग असे आहे की,थोड्याश्या गैरसमज, चूक ,रूढी ह्या गोष्टीने तुम्ही एकमेकांशी एवढे दुराग्रही वृत्ती ठेवून
वागायलाच पाहिजे का?