काही आत्म्यांची भेट टिकण्यासाठी नसते,
ती होते एकमेकांना मुक्त करण्यासाठी.
क्षणभराचं असतं त्यांचं नातं—अगदी गंधासारखं,
सुगंध देऊन, शांतपणे विरून जाणारं...

Marathi Shayri by Fazal Esaf : 111985671

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now