माझं मन नेहमीच साधेपणाकडे ओढतं...
खोटं हसणं नाही, डोळ्यांत प्रामाणिकपणाचं पाणी असावं.
माणूस मोठा नसेल, पण मन मोठं असावं – बस्स एवढंच पुरेसं आहे.
डिग्री, रंग, हुशारी... या सगळ्या गोष्टी मनाच्या खरटावरील शाईसारख्या वाटतात.
- Fazal Esaf

Marathi Whatsapp-Status by Fazal Esaf : 111985355

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now