कधी तुला मी आठवते का?
तुझे नाव अजुनही ओठात आहे
तुझ्या आठवांची मनात माझ्या अजुनही बरसात आहे.
दुःखाच्या गर्दीत हरवताना
हाती अजुनही तुझा, हात आहे
विझली होतो जिथे सोबतिने तिथे अजुनही
बरसात आहे,

Marathi Poem by Snehank Sangale : 111978710

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now