रुप तुझे गोजीरे गोजीरे.
"मन माझे वेडे वेडे.
"तुला पाऊनी विसरतो मी मला.
"हेच प्रेम आहे की यातना यातना. ,
"तुझीच साथ असु दे ग माझ्या मना.
"हेच मागने आहे तु ऐकना ऐकना.
,"मी तुझाच आहे ग माझ्या साजना. ,
"हेच प्रेम आहे नाही यातना यातना.
💘💘💘 ✍🏽अमित अशोक रेडकर ...