रक्षाबंधन

डॉ. स्वाती अनिल मोरे

एक नाजुकसा धागा
गुंफतो अतूट नात्याची गुंफण

प्रेम आणि विश्वासाची
घट्ट वीण
मनगटी भावाच्या
बांधते बहिण

जन्मभर करीन रक्षण
बहिणीला ,भावाचे हे वचन

आनंद आणि उत्साहाचा सण
आज रक्षाबंधन...

Marathi Poem by Dr.Swati More : 111824917
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now