Marathi Quote in Quotes by sadhana

Quotes quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

समजेना कसे चालावे?

समजेना कुठे चालावे
समजेना कसे चालावे,कुठे वळावे?
पाऊल पुढचे कुठे टाकावे?
क्षणाक्षणांचा समारंभ हा आयुष्याचा
त्याच्या थाटामाटात कसे सजावे?
नजर वळवते, नजर फिरवते,
कळेना कुठे थांबायचे?
चपखल खात पुढे थबकते,
तर अपयशाची ठेच लागते.
भंडावून सोडतो हा आयुष्याचा रस्ता
समजेनाच कसे चालावे? कुठे थांबावे? कुठे वळावे?

Marathi Quotes by sadhana : 111698086
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now