आयुष्य हे खूप छान आहे
फक्त ते आपल्याला जगता आलं पाहीजेन
आयुष्यामधला प्रत्येक क्षण
आपल्याला अनुभवता आला पाहीजेन
भले तो वाईट असो अथवा चांगला
आयुष्य हे खूप अनमोल आहे
त्याची किंमत प्रत्येकाने केली पाहीजेन
अथवा त्याची किंमत प्रत्येकाला असली पाहीजेन
खरच आयुष्य हे खूप सुंदर आहे
त्याचा उपयोग जर चांगल्या कामात
झाला तर आयुष्य हे मनुष्याला
बदलवून टाकेल आणि मनुष्य या देशाला
म्हणूनच आपलं आयुष्य हे आपलं
स्वतः च आहे हे समजून स्वतः जगा
व दुसऱ्याला पण जगू दया
स्वतः ला का योग्य वाटते यावर लक्ष देऊन
दुसऱ्याला पण त्रास ,नुकसान, दुःख होणार नाही
हा विचार करून आयुष्य जगणे
म्हणजेच आयुष्याचा खरा आनंद घेणे ....