Marathi Quote in Good Night by Ajay Shelke

Good Night quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

नात्याला बंध नसावे ना नात्यात बंधने. नात्यात असावं ते फक्त आणि फक्त एकमेकांसाठीच निथळ स्वच्छ पाण्याप्रमाणे प्रेम आणि जिव्हाळा. पण आजकालच्या प्रेमाला अतिउत्साही तरुणांनी आणि तरुणींनी गालबोट लावले आहे. ज्यांना प्रेम आणि भावना या शब्दाचे खरे अर्थ माहित नाही ते ही प्रेम करत आहे. हे पाहून अगदी श्री कृष्णाला सुध्धा लज्जा वाटेल की मी केलेली प्रेमाची परिभाषा आणि आजच्या तरुणाईची प्रेमाची परिभाषा अगदी विरुद्ध आहे. सांगायचं एवढंच की प्रेमाला वय नाही की बंधने पण प्रेम म्हणजे हातात हात घालून फिरण किंवा एकमेकांन सोबत किती महिने झाले हे मोजणे नव्हे.

Marathi Good Night by Ajay Shelke : 111572825
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now